लालबाग मार्केटमध्ये प्रचार

    मुंबई  -  

    लालबाग - शिवसेना, भाजपा, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी, बसपा हे जरी सध्या एकमेकांवर टीका करत असले तरी दुकानात मात्र एकत्र दिसतायेत. दुकानात लागलेले विविध पक्षांचे प्रचार साहित्य याची साक्ष देतायेत. मुंबईत पालिका निवडणुकीच्या धामधुमीने  जोर धरला आणि मुंबईच्या बाजारपेठांमध्ये पक्षांचं प्रचार साहित्य दाखल झालंय. आणि हा पक्षांच्या प्रचाराच्या साहित्याचा बाजार भरलाय लालबाग मार्केटमध्ये.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.