मिठी नदीवरील पुलांचं भूमिपूजन

 Kandivali
मिठी नदीवरील पुलांचं भूमिपूजन
मिठी नदीवरील पुलांचं भूमिपूजन
मिठी नदीवरील पुलांचं भूमिपूजन
See all

कांदिवली - पटेलनगर ते पोयसर जिमखाना आणि मथुरादास रोड ते लिंक रोडला जोडण्याऱ्या मिठी नदीच्या पोयसर विभागातील नदीवरील दोन पुलांचं भूमिपूजन करण्यात आलं. नगरसेविका शैलजा विजय गिरकर यांच्या प्रयत्नांतून हे भूमिपूजन करण्यात आलं. पुलाची मागणी बऱ्याच काळापासून करण्यात येत होती. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लगेचच पुलाचं भूमिपूजन करण्यात आल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. या कार्यक्रमाला खासदार गोपाळ शेट्टी, आमदार विजय गिरकर, योगेश सागर आणि अन्य मान्यवरही या वेळी उपस्थित होते.

Loading Comments