वांद्र्यात राजकीय पक्षांची बॅनरबाजी

 Pali Hill
वांद्र्यात राजकीय पक्षांची बॅनरबाजी
वांद्र्यात राजकीय पक्षांची बॅनरबाजी
वांद्र्यात राजकीय पक्षांची बॅनरबाजी
See all

वांद्रे - महापालिका निवडणूक जवळ आल्यानं सर्वच राजकीय पक्षांची बॅनरबाजी सुरू झालीये. एकीकडे स्वाभिमान संघटना तर दुसरीकडे राजा रहबर खानचे पोस्टर लावण्यात आलेत. या पोस्टरबाजीत एनसीपी आणि एमआयएमही मागे राहिलेले नाहीत. त्यामुळे हा संपूर्ण परिसरच पोस्टरमय झालाय. मात्र महानगरपालिका या बॅनरबाजीकडे लक्ष देत नसल्याचंही त्यामुळे स्पष्ट झालंय.

Loading Comments