Advertisement

मशिनीचं झंगाट!

पालघर व भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या बिघाडावरून विरोधी पक्षांनी भाजपला घेरलं आहे. पालघर आणि भंडारा-गोंदियात अनेक ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडली. त्यामुळे तेथील मतदान ठप्प झाले होते.

मशिनीचं झंगाट!
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा