क्लीन चीट

अब्जावधी डॉलरच्या राफेल विमानखरेदी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मोठा दिलासा दिला आहे. 'राफेल खरेदी प्रकरणात कोणतीही अनियमितता झाली नाही,' असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.