Advertisement

काउंटडाऊन सुरू

भारतीय बँकांचे ९००० कोटी रुपयांचे कर्ज बुडवून इंग्लंडमध्ये पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटन सरकारने मंजुरी दिली आहे. ब्रिटनधील गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गृहसचिवांनी विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पण आदेशावर सही केली आहे.

काउंटडाऊन सुरू
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा