Advertisement

दक्षिणायन...!!!

दक्षिणेचा दरवाजा भाजपासाठी उघडणार का? कर्नाटकात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपानं आठ दिवसांची मुदत मागितली असली, तरी भाजपाकडं स्पष्ट बहुमत नसल्यामुळे, नक्की कोण सत्ता स्थापन करणार याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे. नक्की काय होईल हे येत्या एक ते दोन दिवसांमध्ये स्पष्ट होईल.

दक्षिणायन...!!!
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा