तलाकला तलाक

मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक-२०१८ गुरूवारी लोकसभेत सादर करण्यात आलं. या विधेयकावर मतदान घेत तिहेरी तलाक विधेयक अखेर लोकसभेत मंजूर करण्यात आलं आहे.