'आप'ला शाप

 Mumbai
'आप'ला शाप
'आप'ला शाप
See all

दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीचा धुव्वा उडवत भाजपाने 270 जागांपैकी 185 जागांवर विजय मिळवला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रदीप म्हापसेकर यांनी रेखाटलेले हे व्यंगचित्र.

Loading Comments 

Related News from सत्ताकारण