ना'राज'!

 Mumbai
ना'राज'!

मनसेचे नेते शिशिर शिंदे यांनी आपल्याला नेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं, अशी विनंती करणारं पत्र पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लिहित राजीनामा दिला. त्यामुळे मनसेला लागलेली गळती काही थांबता थांबत नाहीये. या पार्श्वभूमीवर प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले व्यंगचित्र.

Loading Comments