नाकापेक्षा योगी जड!

  Mumbai
  नाकापेक्षा योगी जड!
  मुंबई  -  

  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कामाचा मोठा धडाका लावला आहे. आमचे कायदे पाळायचे नसतील तर उत्तर प्रदेश सोडून जावं असं वक्तव्यही त्यांनी केलं. कदाचित योगींच्या नेमणुकीचा योग मोदींसाठी न जुळणारा ठरावा. या पार्श्वभूमीवर प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले हे व्यंगचित्र.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.