Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 'या' नेत्यांनी वाहिली लता मंगेशकरांना श्रद्धांजली

शिवाजी पार्कवर लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक राजकीय नेत्यांनी उपस्थिती दर्शवली.

SHARES
01/10
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 'या' नेत्यांनी वाहिली लता मंगेशकरांना श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक राजकीय नेत्यांनी शिवाजी पार्कवर लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनाला उपस्थिती दर्शवली.
02/10
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 'या' नेत्यांनी वाहिली लता मंगेशकरांना श्रद्धांजली
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांना दिला अखेरचा निरोप.
03/10
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 'या' नेत्यांनी वाहिली लता मंगेशकरांना श्रद्धांजली
लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
04/10
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 'या' नेत्यांनी वाहिली लता मंगेशकरांना श्रद्धांजली
पर्यावरमंत्री आदित्य ठाकरे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी लता मंगेशकर यांना दिला अखेरचा निरोप.
05/10
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 'या' नेत्यांनी वाहिली लता मंगेशकरांना श्रद्धांजली
केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी शिवाजी पार्क इथं लता मंगेशकर यांनी वाहिली श्रद्धांजली.
06/10
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 'या' नेत्यांनी वाहिली लता मंगेशकरांना श्रद्धांजली
विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी शिवाजी पार्कवर लता मंगेशकरांना वाहिली श्रद्धांजली.
07/10
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 'या' नेत्यांनी वाहिली लता मंगेशकरांना श्रद्धांजली
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची लता मंगेशकरांना मानवंदना.
08/10
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 'या' नेत्यांनी वाहिली लता मंगेशकरांना श्रद्धांजली
महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी शिवाजी पार्कवर लता मगेशकरांचे अंत्यदर्शन घेतले.
09/10
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 'या' नेत्यांनी वाहिली लता मंगेशकरांना श्रद्धांजली
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतले लता मगेशकरांचे अंत्यदर्शन.
10/10
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 'या' नेत्यांनी वाहिली लता मंगेशकरांना श्रद्धांजली
शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रभूकुंजवर येऊन लता मंगेशकर यांचे अंत्यदर्शन घेतले.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा