Advertisement

एफ नॉर्थमधील नगरसेवकांचे रिपोर्ट कार्ड


एफ नॉर्थमधील नगरसेवकांचे रिपोर्ट कार्ड
SHARES

मुंबई - आपल्या प्रभागातील नगरसेवकांनी पाच वर्षांत काय कामे केलीत? पालिका सभागृहात किती प्रश्न उपस्थित केले? त्यांची गुन्हेगारी पार्श्वभुमी आहे का? या सगळ्याचा लेखाजोखा निवडणुकीआधीच आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. वॉर्ड क्रमांक एफ नॉर्थ मधल्या 165 ते 174 या प्रभागांमधील नगरसेवकांचं हे रिपोर्टकार्ड.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा