Advertisement

आझाद मैदानात कामगारांची निदर्शन


आझाद मैदानात कामगारांची निदर्शन
SHARES
Advertisement

कामगार कृती समितीनं शुक्रवारी आझाद मैदानात निदर्शनं केली. यावेळी शासकीय आणि निमशासकीय कामगार हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते. कामगारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याविरोधात घोषणा दिल्या. केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करा, अंशदान पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा, पाच दिवसांचा आठवडा करा अशा प्रलंबित मागण्यांसाठी कामगारांनी निदर्शनं केली.

संबंधित विषय
Advertisement