Advertisement

समाजवादी पक्षाची प्रचार सभा


समाजवादी पक्षाची प्रचार सभा
SHARES

भायखळा - मदनपुरा येथे बुधवारी रात्री समाजवादी पक्षाचे प्रभाग क्र. 211 चे उमेद्वार रईस शेख यांच्या वतीनं प्रचार सभा घेण्यात आली. रईस शेख हे गोवंडी एम पूर्वचे नगरसेवक आहे. पण, या वेळी ते भायखळा प्रभाग क्र. 211 मधून आपलं नशीब आजमवणार आहेत. त्यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या सभेत अनेक स्थानिकांनी सहभाग घेतला. या सभेत रईस यांनी स्थानिकांच्या समस्या जाणून घेत समाजवादी पक्षाला मत देण्याची विनंती केली. या सभेला समाजवादी पक्षाचे भायखळा मायनॉरिटी प्रेसिडेंट सईद मुस्सा, समाजवादी पक्षाचे मुंबई उपाध्यक्ष समीर ठाकूर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा