Advertisement

राज ठाकरे कार्यकर्त्यांच्या भेटीला


राज ठाकरे कार्यकर्त्यांच्या भेटीला
SHARES

मुंबई - महापालिका निवडणुका लक्षात घेता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षांच्या कार्यालयांना भेट देण्याला सुरुवात केलीय. राज ठाकरे यांनी माहिम विभागातील 181,182,183 या मनसे कार्यालयांना भेटी दिल्या. येणाऱ्या महापालिका निवडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन या भेटी दिल्या जात असल्याचं सुत्रांकडून सांगण्यात येतंय.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा