मुलुंडचं उद्यान अखेर पुन्हा खुलं

 Dalmia Estate
मुलुंडचं उद्यान अखेर पुन्हा खुलं
मुलुंडचं उद्यान अखेर पुन्हा खुलं
मुलुंडचं उद्यान अखेर पुन्हा खुलं
See all

मुलुंड - मुलुंडमधील चिंतामणराव देशमुख उद्यानाचं उद् घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते 29 डिसेंबरला संध्याकाळी करण्यात आलं. नगरसेविका सुजाता पाठक यांच्या निधीतून या उद्यानाच्या दुरुस्तीचा खर्च करण्यात आला आहे. अडीच महिन्यांपासून या उद्यानाच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं. या उद्यानासाठी निधी मिळू नये, यासाठी सत्ताधारी शिवसेनेनं बरेच प्रयत्न केल्याचा आरोप नगरसेविका सुजाता पाठक यांनी या वेळी केला. या वेळी मनसेचे ज्येष्ठ नेते शिशिर शिंदे आणि अन्यही उपस्थित होते.

Loading Comments