इंजिनाला गती देण्यासाठी राज ठाकरे सरसावले

 Mandala
इंजिनाला गती देण्यासाठी राज ठाकरे सरसावले
इंजिनाला गती देण्यासाठी राज ठाकरे सरसावले
इंजिनाला गती देण्यासाठी राज ठाकरे सरसावले
See all
Mandala, Mumbai  -  

मानखुर्द - मनसेच्या शाखा 143 आणि 142 च्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याहस्ते शनिवारी करण्यात आले. महाराष्ट्रनगर आणि मानखुर्द येथे ही मनसेची दोन्ही कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणूकाचे बिगूल वाजल्याने राज ठाकरे स्वत: लक्ष घालत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेच्या इंजिनाचा वेग मंदावला होता. मात्र आता पालिका निवडणुकीत इंजिनाला वेग देण्यासाठी राज ठाकरे सज्ज झालेत. युती बाबात राज ठाकरेंना विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

Loading Comments