राज ठाकरे रमेश प्रभू यांच्या कुटुंबियांच्या भेटीला

 vile parle

See all

विलेपार्ले - शिवसेनेचे माजी महापौर रमेश प्रभू यांचं दीर्घ आजारान 11 डिसेंबरला निधन झालं. 1978 साली मुंबईचे महापौर म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रमेश प्रभू यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माजी आमदार कृष्णा हेगडे यांचीही भेट घेतली.

Loading Comments