आंबेडकरांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन

 Dadar

See all

दादर - 5 ते 7 डिसेंबर या कालावधीत चैत्यभूमी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. देशभरातून येणा-या आंबेडकर अनुयायांना एकाच दालनात बाबासाहेबांची छायाचित्रं पहाता यावीत यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आलं. बाबासाहेब आंबेडकर यांची पंधरा ते वीस दुर्मिळ अशी छायाचित्रं तुम्हाला पाहता येतील.

Loading Comments