Advertisement

रविंद्र वायकरांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन


रविंद्र वायकरांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन
SHARES

जोगेश्वरी - जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाचे आमदार आणि राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते वॉर्ड क्रं.70 मध्ये विविध कामांचे भूमिपूजन शनिवारी करण्यात आलं. घरगल्ल्या गटारे अशा सारख्या विविध कामांचे भूमिपूजन वायकर यांच्या हस्ते करण्यात आलं. वॉर्ड क्र.70 मध्ये जास्तीत जास्त लोक हे मुस्लिम समाजाचे आहेत. त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मनसे नगरसेवक भालचंद्र अंबूरे यांनी या वॉर्डमध्ये लक्ष न दिल्याने अनेक कामे झाली नसल्याचा आरोप इथले स्थानिक करत आहेत. यावेळी शाखाप्रमुख जयवंत लाड, महिला शाखा संघटक रचना सावंत, माजी नगरसेवक प्रविण शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा