विकासकामांचं आमदारांच्या हस्ते उद्घाटन

 Goregaon
विकासकामांचं आमदारांच्या हस्ते उद्घाटन
विकासकामांचं आमदारांच्या हस्ते उद्घाटन
विकासकामांचं आमदारांच्या हस्ते उद्घाटन
विकासकामांचं आमदारांच्या हस्ते उद्घाटन
See all

गोरेगाव - बिंबीसारनगर इथल्या संक्रमण शिबीर बिल्डिंग नंबर एक ते सतरामधल्या पटांगणच्या सुशोभिकरण कामाचं उद्घाटन करण्यात आलं. गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या आमदार निधीतून हे काम करण्यात आलं. तसंच बिंबीसारनगर प्रवेशद्वार ते हायवेला जाण्यासाठी स्वतंत्र पदपथाच्या कामाचं भूमिपूजनही रविंद्र वायकर यांच्या उपस्थितीत पार पडलं. या वेळी नगरसेवक बाळा नर, जितेंद्र वळवी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Loading Comments