• वीरपुत्राला चित्रातून श्रद्धांजली
  • वीरपुत्राला चित्रातून श्रद्धांजली
SHARE

लालबाग - जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात शनिवारी तीन भारतीय जवानांना वीरमरण आलं. यामध्ये हडपसर फुरसुंगीच्या गंगानगरच्या सौरभ नंदकुमार फराटे यांचा समावेश आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 32 वर्षांचे सौरभ फराटे हुतात्मा झाले. या वीरपुत्राला 19 डिसेंबरला लालबाग येथील गुरुकुल स्कुल ऑफ आर्टच्या बालचित्रकारांनी चित्रातून श्रद्धांजली वाहिली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या