रॅलीमधून जातीअंताचा निर्धार

दादर - खैरलांजी हत्याकांड प्रकरणाला 10 वर्षे पूर्ण झाल्यामुळे जातीअंत संघर्ष समितीनं दादरमध्ये निर्धार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बॅनरद्वारे पुरोगामी महाराष्ट्रात जातीय आत्याचाराचा वाढत चाललेला आलेख दाखवण्यात आला. रॅलीमध्ये 150 लोकांनी सहभाग घेतला होता. अट्रोसिटी कायद्याची अंमलबजावणी झालीच पहिजे, खैरलांजी प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, अशा मागण्या जातीअंत संघर्ष समितीनं मांडल्या.

Loading Comments