Advertisement

रिपब्लिकन सेनेकडून पाकिस्तानचा निषेध


रिपब्लिकन सेनेकडून पाकिस्तानचा निषेध
SHARES

आझाद मैदान - जम्मू काश्मीरमधील उरी येथे 18 भारतीय जवानांवर भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानचा रिपब्लिकन सेनेच्यावतीने बुधवारी आझाद मैदानात जाहीर निषेध करण्यात आला. त्यावेळी रिपाईचे महाराष्ट्रप्रमुख काशिनाथ निकाळजे, कामगार नेते रमेश जाधव, महाराष्ट्र उपाध्यक्ष खाजामियाँ पटेल, सुनील कांगे, जॉय सालियन, जीवनभाई गायकवाड, संदीप कांबळे, रमेश मोहिते, भगवान साळवी, पी. आर. तांबे, दीपक केदार, महादेव पवार , गोडबोले ताई, खरात ताई आधी उपस्थित होते.

संबंधित विषय
Advertisement