SHARE

शिवडी - मुंबईत आचार संहिता लागू असतानाही रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक शिवडीमधील ज्ञानेश्वर नगर बसस्टॉपवर लावण्यात आले होते. ही बातमी 'मुंबई लाइव्ह'ने 17 जानेवारीला प्रसिद्ध केल्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते खडबडून जागे झाले आणि त्यांनी बॅनर तात्काळ हटवले. युवा वॉर्ड अध्यक्ष ओम हेमंत सावंत यांनी हे बॅनर लावले होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या