SHARE

चेंबूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. नवजीवनपासून चेंबूर कॉलनी लाल मिठ्ठी गार्डनपर्यंत असं हे पथसंचलन करण्यात आलं. संघचालक गिरीश देशपांडे आणि भाजप कार्यवाह संजय धर्माधिकारी यांनी याबाबतची माहिती दिली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या