SHARE

चेंबूर - ठक्कर बाप्पा कॉलनीत निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. नोटाबंदी विरुद्ध जन आक्रोश आंदोलन आणि पालिकेवर काँग्रेसचा तिरंगा फडकवण्यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी या सभेचं आयोजन केलं होतं. या वेळी जिल्हाध्यक्ष जिया-उर रेहमान वाहिदी, नगरसेविका वंदना साबळे, माजी नगरसेवक गौतम साबळे, ब्लॉक अध्यक्ष सुहास भालेराव, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या