सत्ताधाऱ्यांचा लेखाजोखा

 Juhu
सत्ताधाऱ्यांचा लेखाजोखा
सत्ताधाऱ्यांचा लेखाजोखा
सत्ताधाऱ्यांचा लेखाजोखा
सत्ताधाऱ्यांचा लेखाजोखा
See all
Juhu, Mumbai  -  

जुहू - सरकारने केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी 'सपने हुए साकार' हा अल्बम लाँच करण्यात आलाय. भाजपच्या कार्यकाळात कोणती विकासकामे पूर्ण झाली याची माहिती अल्बमच्या माध्यमातून मिळणार आहे. हा अल्बम राम शंकर यांनी बनवला आहे. जुहूच्या जे. डब्ल्यू मॅरियेट हॉटेलमध्ये या अल्बमचा लाँचिंग सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस आणि संगीतकार मिखा सिंग उपस्थित होते.

Loading Comments