दहिसरमध्ये महिलांना मोफत साडीवाटप

 Dahisar
दहिसरमध्ये महिलांना मोफत साडीवाटप
दहिसरमध्ये महिलांना मोफत साडीवाटप
दहिसरमध्ये महिलांना मोफत साडीवाटप
दहिसरमध्ये महिलांना मोफत साडीवाटप
See all
Dahisar, Mumbai  -  

दहिसर - सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिलांना मोफत साडीवाटप करण्यात आलं. दहिसर पूर्वेच्या वॉर्ड क्रमांक चार येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई महिला महासचिव ममता शर्मा यांच्या वतीने सोमवारी या साड्या वाटल्या.

तर मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर यांच्या हस्ते अनेक महिलांना साडी भेट देण्यात आली. सुमारे 800 महिलांना साड्या देण्यात आल्या. या वेळी ममता शर्मांनी या महिलांना 'मी निवडणूक लढवत असून स्त्री शक्तीची आठवण ठेवा असं म्हणत मला विजयी करा अशी मागणी केली.

Loading Comments