शिवसेनेचे नगरसेवक अपक्ष नगरसेवकांसह कोकण भवनात दाखल

 Dadar
शिवसेनेचे नगरसेवक अपक्ष नगरसेवकांसह कोकण भवनात दाखल
Dadar , Mumbai  -  

दादर - सत्ता स्थापनेसाठी शिवसेना सज्ज झाली आहे. शिवसेनेचे नगरसेवक आणि अपक्ष नगरसेवक मंगळवारी कोकण भवनात जाऊन कोकण विभागीय आयुक्तांची भेट घेणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक आणि अपक्ष नगरसेवक दादरमधील महापौर बंगल्यावर एकत्र आले. महापालिका निवडणुकीत सर्वात जास्त नगरसेवक सध्या शिवसेनेकडे आहेत. तसंच शिवसेनेच्या नगरसेवकांसोबत अपक्ष उमेदवारांचे समर्थन असलेले पत्र कोकण आयुक्तांना देण्यात येणार आहेत.

Loading Comments