शिवसेना नगरसेवक-खासदारांच्या गाटीभेटी सुरू

 Andheri
शिवसेना नगरसेवक-खासदारांच्या गाटीभेटी सुरू
शिवसेना नगरसेवक-खासदारांच्या गाटीभेटी सुरू
शिवसेना नगरसेवक-खासदारांच्या गाटीभेटी सुरू
See all

अंधेरी - महानगरपालिका निवडणूक जवळ येतेय, तसे सर्वच पक्ष निवडणुकीच्या पूर्वतयारीला लागले आहेत. मग यात शिवसेना तरी कशी मागे राहील? शिवसेना वाॅर्ड. क्र.72 मधील कामासंबंधी चर्चा करायला आणि विभागातल्या नगरसेविका सुनिता इलावडेकर यांना निवडणूकपूर्व शुभेच्छा देण्यास खासदार गजानन कीर्तिकर यांनी शाखेस भेट दिली. या वेळी उपशाखाप्रमुख अनंत भुते, युवा शाखा अधिकारी सुबोध मातोंडकर आणि योगेश कलमकर उपस्थित होते.

Loading Comments