SHARE

मलबार - अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व खासदारांची बैठक सह्याद्री अतिथीगृहात बोलावली होती. मात्र या बैठकीवर शिवसेनेच्या खासदारांनी बहिष्कार टाकला. गुरुवारी गोरेगावच्या सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोडीमोड घेत निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. त्यामुळे शुक्रवारच्या सह्याद्री अतिथीगृहातील बैठकीत शिवसेनेचे खासदार उपस्थित राहणार की नाही अशी चर्चा सुरु होती. अखेर शिवसेनेच्या खासदारांनी शुक्रवारच्या बैठकीवर बहिष्कार टाकला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या