10 हजार वडापावचे मोफत वाटप

 Borivali
10 हजार वडापावचे मोफत वाटप

बोरिवली - गोराई खाडी येथून पॅगोडाला जाणाऱ्या अनुयायांना मोफत वडापावचं वाटप करण्यात आलं. शिवसेना कार्यकर्ते अमोल बोरकर यांच्यावतीनं हा अल्पोपहार देण्यात आला. या उपक्रमाचा लाभ मोठ्या प्रमाणात अनुयायांनी घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महपरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधन अनुयायांना या अल्पोपहाराचं वाटप करण्यात आलं.

Loading Comments