शिव आरोग्य शिबिराचं आयोजन

 Khar
शिव आरोग्य शिबिराचं आयोजन
शिव आरोग्य शिबिराचं आयोजन
शिव आरोग्य शिबिराचं आयोजन
See all

खार - मंगळवारी साईबाबा रोड परिसरात भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीनं शिव आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी मोफत उपचार आणि औषधांचं वाटप करण्यात आलं. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिव आरोग्य रुग्णवाहिनीची सुरुवात झाली होती. भारतीय विद्यार्थी सेनेच्या प्रयत्नानं शिव रुग्णवाहिनी नव्यानं जनतेच्या सेवेसाठी सज्ज झालीय. या मोफत आरोग्य शिबिरामध्ये जनतेनं चांगला प्रतिसाद दिला.

Loading Comments