शिवसेनेतर्फे मोफत आरोग्य शिबीर

 Borivali
शिवसेनेतर्फे मोफत आरोग्य शिबीर
शिवसेनेतर्फे मोफत आरोग्य शिबीर
शिवसेनेतर्फे मोफत आरोग्य शिबीर
See all

बोरीवली - शिवसेनेच्या शाखा क्र. 8 च्या वतीने मोफत आरोग्य शिबीर आणि औषध वाटपाचं आयोजन गुरुवारी करण्यात आले होते . या वेळी मधुमेह , डेंग्यू , मलेरिया, ताप , ईसीजी अश्या वेगवेगळ्या तपासणी करण्यात आली . या सुविधांचा नागरिकांनी लाभ घेतला. या वेळी प्रमुख उपस्तिथी प्रभारी विभागप्रमुख विलास पोतनीस , उपविभागप्रमुख श्री. भालचंद्र म्हात्रे , उपविभाग संघटक दिपा पाटील उपस्थित होते .

 

Loading Comments