गिरगावकरांसाठी मोफत आरोग्य तपासणी

 Girgaon
गिरगावकरांसाठी मोफत आरोग्य तपासणी
गिरगावकरांसाठी मोफत आरोग्य तपासणी
गिरगावकरांसाठी मोफत आरोग्य तपासणी
गिरगावकरांसाठी मोफत आरोग्य तपासणी
See all

गिरगाव - प्रभाग क्रमांक 218 तर्फे आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच मोफत जिओ सिमचं वाटपही करण्यात आलं. प्रत्येक घरात जाऊन ब्लड चेकअप, शुगर चेकअप तपासणी मोफत करण्यात आली. या आरोग्य शिबिराला गिरगावकरांनी चांगला प्रतिसाद दिला, असं मत शिवसेना नगरसेवक संपत ठाकूर यांनी व्यक्त केलं.

Loading Comments