चारकोपमध्ये फिरता दवाखाना

 CHARKOP
चारकोपमध्ये फिरता दवाखाना
चारकोपमध्ये फिरता दवाखाना
See all

चारकोप - सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी चारकोप विभागात चालता-फिरता दवाखाना सुरु करण्यात आला आहे. रुग्णवाहिकेत हा दवाखाना सुरु करण्यात आला असून यात ईसीजीची सोय तसेच डॉक्टर नेमण्यात आले असून प्राथमिक औषधोपचार केले जातील. शिवसेना चारकोप विभाग आणि पालम कंपनीतर्फे ही दवाखाना असलेली रुग्णवाहिका सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी दाखल झाली असल्याचे शाखा संघटक संतोष राणे यांनी सांगितले.

Loading Comments