शिवसेनेकडून गटारांच्या कामांचं भूमिपूजन

  • शिवसेनेकडून गटारांच्या कामांचं भूमिपूजन

SHARE

दहिसर - शिवसेनेचे माजी आमदार आणि उपनेते विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात अनेक ठिकाणी गटार आणि रस्त्यांच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं.

दहिसर पश्चिम नवागांवमधील गोपाल विहार चाळ, लक्ष्मण म्हात्रे रोड तसंच कांदरपाड्यातली नवीन सुयोग चाळ, वीर हनुमान रोडवर तुटलेल्या अवस्थेत असलेल्या गटारांची कामं या अंतर्गत होणार आहेत. या भूमिपूजनावेळी परिसरातले स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या