मुंबईतल्या लोकल स्टेशनची नावं बदलणार?

 Mumbai
मुंबईतल्या लोकल स्टेशनची नावं बदलणार?

मुंबई - शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेत मुंबईच्या 3 रेल्वे स्टेशनची नावे बदलण्याची मागणी केली आहे. राज्य परिवहनमंत्री दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत आणि खासदार श्रीरंग बार्ने यांनी राजनाथ सिंह यांची भेट घेतली. एलफिन्स्टन रोडला प्रभादेवी स्टेशन, चर्नीरोडला गिरगाव, सीएसटीला सीएसएमटी, (छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस) आणि सीएसआईएचं सीएसएमआईए असं नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Loading Comments