बॅनर लावत किरीट सोमय्यांची उडवली खिल्ली

    मुंबई  -  

    मुंबई - भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेर बॅनर लावून कथित शिवसैनिकांनी खासदार किरीट सोमय्यांचीच खिल्ली उडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेच्या तोंडावर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलंय. नुकतचं किरीट सोमय्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एकला चलोचा नारा दिला होता. त्यामुळे त्यांच्यावर शिवसेना नेत्यांनी जोरदार टीका केली होती. त्यातच आता शिवसेना प्रवक्ते अरविंद भोसले यांनीही किरीट सोमय्या म्हणजे भाजपामधील टाईपास असल्याचं म्हटलंय.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.