घाटकोपरमध्ये 115 जणांनी केलं रक्तदान

 Ghatkopar
घाटकोपरमध्ये 115 जणांनी केलं रक्तदान
घाटकोपरमध्ये 115 जणांनी केलं रक्तदान
घाटकोपरमध्ये 115 जणांनी केलं रक्तदान
घाटकोपरमध्ये 115 जणांनी केलं रक्तदान
घाटकोपरमध्ये 115 जणांनी केलं रक्तदान
See all

घाटकोपर – 26 व्या भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन रायगड चौक इथल्या रामदूत हनुमान मंदिरा शेजारी करण्यात आलं. शिवसेना आणि जयसाई क्रीडा मंडळ यांच्या वतीनं या शिबिराचं आयोजन केलं होतं. या शिबिरात 115 जणांनी रक्तदान केले. या वेळी रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला शिवसेनेचे 131 चे शाखाप्रमुख अजित गुजर आणि उपविभाग प्रमुख महेश जंगम यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आलं.

Loading Comments