गोरेगावमध्ये आरोग्य शिबीर

 Goregaon
गोरेगावमध्ये आरोग्य शिबीर
गोरेगावमध्ये आरोग्य शिबीर
गोरेगावमध्ये आरोग्य शिबीर
गोरेगावमध्ये आरोग्य शिबीर
See all

गोरेगाव - कामा इस्टेट, शिवशक्तिनगर येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई महानगर पालिका पी दक्षिण विभाग आणि शिवसेना शाखा 48 च्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मधुमेह, कान, नाक, घसा, मलेरिया, त्वचारोग, टीबी, बालरोग आणि सामान्य तपासणी करण्यात आली. यावेळी केईएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता एस.सूप यांनी रुग्णांची भेट घेऊन मार्गदर्शन केले.

Loading Comments