Advertisement

शिवसेनेचा रोजगार मेळावा


शिवसेनेचा रोजगार मेळावा
SHARES

दहिसर - रावलपाडा इथल्या विद्याभूषण शाळेत रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं. शिवसेना आणि युवासेनेच्या वतीनं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये मुलांचं मार्गदर्शन करण्यात आलं. या मेळाव्याचं आयोजन वार्ड क्रमांक 4चे नगरसेवक उदेश पाटेकर यांनी केलेलं.

या वेळी विभागप्रमूख प्रकाश कारकर, आमदार प्रकाश सुर्वे, विधानसभा संघटक रश्मी भोसले, प्रभारी विभागप्रमूख विलासभाई पोतनीस, विधानसभा संघटक अशोक म्हामूणकर, संजीव बावडेकर मनीषा सावंत, शीलाताई गांगुर्दे आदी उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा