• रांगोळी स्पर्धेचं आयोजन
  • रांगोळी स्पर्धेचं आयोजन
  • रांगोळी स्पर्धेचं आयोजन
  • रांगोळी स्पर्धेचं आयोजन
SHARE

अंधेरी - शिवसेना शाखा क्रमांक ८६ सागबाग, मरोळ आणि शाखा संघटक पार्वती निकम यांच्या तर्फे आयोजित भव्य रांगोळी स्पर्धा ६ नोव्हेंबरला अवर लेडी शाळा सहारगांव येथे पार पडली. या स्पर्धेत ५० हुन अधिक महिला आणि मुलींनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत विविध विषयांना अनुसरून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. या वेळी विभागसंघटक राजुलताई पटेल आणि आमदार रमेश लटके उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या