Advertisement

शिवसेनेची शहिदांना श्रद्धांजली


शिवसेनेची शहिदांना श्रद्धांजली
SHARES

कुलाबा - काश्मीरमधील उरी येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा शिवसेनेच्या कुलाबा विभागाने निषेध केला. यावेळी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना शिवसेनेने श्रद्धांजली वाहिली. शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कुलाबा विधानसभेचे समन्वयक कृष्णा पावले, कुलाबा महिला विभागाच्या संघटक सुवर्णा शेवाळे, शाखाप्रमुख संतोष वीर, मनोहर पाटील, मयूर कोकम, कैलाश प्रभात यांच्यासह कुलाबा परिसरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement