वयोवृद्धांसाठी 'ज्येष्ठ ओळखपत्र' उपक्रम

 Dadar
वयोवृद्धांसाठी 'ज्येष्ठ ओळखपत्र' उपक्रम
वयोवृद्धांसाठी 'ज्येष्ठ ओळखपत्र' उपक्रम
वयोवृद्धांसाठी 'ज्येष्ठ ओळखपत्र' उपक्रम
See all

धारावी - धारावीतील प्रभाग 178 मधील उपशाखाप्रमुख संजय काळे यांनी 'ज्येष्ठ ओळखपत्र' हा उपक्रम हाती घेतला आहे. शिवसेनेचे उपविभागप्रमुख मुथू तेवर यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक कार्डाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी धारावीतील तब्बल 400 पेक्षा जास्त गरीब आणि गरजू वयोवृद्धांना मदतीचा हात दिलाय. या उपक्रमात शिवसेना नगरसेवक राजेंद्र सूर्यवंशी, शाखाप्रमुख किरण काळे, माजी शाखाप्रमुख महादेव शिंदे, युवासेना विभाग प्रमुख प्रवीण जैन यांच्यासह अनेक आजीमाजी पदाधिकारी सहभागी झाले होते.

Loading Comments