राजकीय 'बॉम्ब'स्फोट

 Mumbai
राजकीय 'बॉम्ब'स्फोट

मुंबई - भाजपा सत्तेत आल्यापासून शिवसेना कायमच तणावाखाली असल्याचं दिसून आलं. मग ते केंद्रात असो, राज्यात असो किंवा मग मुंबई पालिकेत असो. याच पार्श्वभूमीवर व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले हे व्यंगचित्र.

Loading Comments