Advertisement

व्वा युवा!

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकांमध्ये युवा सेनेने निर्भेळ यश मिळवत १० पैकी १० जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या मुंबई कार्यालयामध्ये जल्लोषाचं वातावरण पहायला मिळालं.

व्वा युवा!
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा