कुंभारवाड्यात घरोघरी डस्टबिनचं वाटप

 Dharavi
कुंभारवाड्यात घरोघरी डस्टबिनचं वाटप
कुंभारवाड्यात घरोघरी डस्टबिनचं वाटप
कुंभारवाड्यात घरोघरी डस्टबिनचं वाटप
कुंभारवाड्यात घरोघरी डस्टबिनचं वाटप
See all

कुंभारवाडा - सी विभागातील प्रभाग क्रमांक 220 कुंभारवाडा परिसर कचरामुक्त व्हावा यासाठी गुरुवारी घराघरात कचऱ्याच्या डब्याचं वाटप करण्यात आलं. शिवसेनेच्या नगरसेविका युगंधरा साळेकर यांनी घरोघरी जावून कचऱ्याच्या डब्याच वाटप केलं. रस्त्यावर कचरा पडू नये तसंच पालिकेनं घालून दिलेल्या नियमानुसार ओला आणि सुका कचरा वेगळा करवा यासाठी दोन कचऱ्याचे डबे प्रत्येक घरात देण्यात आले. या वेळी प्रभागातील सर्व शिवसैनिक उपस्थित होते.

Loading Comments